Friday, February 14, 2020

Hair Loss Prevention केस उगवण्यासाठी | केस गळणे | केस पांढरे उपाय |केस वाढण्याची माहिती |

केस गळण्यावर घरगुती उपाय | Causes Of Hair Loss In Men

Causes Of Hair Loss In Teenage Males

Image result for hair loss hot girl

केस गळणे उपाय औषध टक्कल पडणे थांबविण्यासाठी कारण बंद होण्यासाठी सांगा थांबवणे कारणे व वर घरगुती थांबणे थांबवण्यासाठी कमी करण्यासाठी विषयी माहिती उपचार यावर थांबवण्याचे case galane aur upay kes galati ayurvedic galne gharguti hindi in marathi karan kami karne का ka karnyache डिझाईन galti ke meaning english न n sanga thabne tel thambne thambane thamne upchar yavar var खूप गळतात गळू नये करण्याचे गळण्याचे याचे त्याच्यावर त्याच्या साठी गळायचे दाखवा थांबायचे त्यासाठी गळण्याची काय यासाठी गळत आहे घरेलू प्रयत्न.


केस गळती
केसातील कोंडा उपाय
केसांची काळजी कशी घ्याल

 केस उगवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सूचवितो. या उपायमुळे तुम्हाच्या केसांमधला कोंडा दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून 
  केसातील कोंडा उपाय


क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने वगैरे कारणांनी केस गळू शकतात.


Hair Loss Front Of Head Female

केसांचे आरोग्य राखणे, सौंदर्य वाढवणे याला प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातच नव्हे, तर वेदातही, विशेषतः अथर्ववेदात केशबृंहण, केशवर्धन करणारी औषधे वगैरेंचे संदर्भ आढळतात.
Image result for केस गळण्यावर
केशप्रसाधन म्हणजे केसांच्या विविध रचना करून सौंदर्यामध्ये भर घालणे हीसुद्धा प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे.
"व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती' या नियमानुसार प्रत्येक व्यक्‍तीचे केस केस गळणे वेगवेगळे असतात. केसांची जाडी, लांबी, पोतसुद्धा प्रकृतीसापेक्ष असते; मात्र प्रकृतीला साजेसे केस आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे निरोगी केस असण्यासाठी प्रयत्न निश्‍चित करता येतात. केसांचा संबंध असतो हाडांशी.

Hair Loss Prevention

"अस्थ्नोः मलः' म्हणजे केस अस्थिधातूचा मलभाग असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अस्थिधातूमध्ये बिघाड झाला की त्यामुळे केसामध्ये दोष निर्माण होतो, असेही चरकसंहितेत सांगितलेले आहे. याखेरीज रसधातूतील बिघाडाचा केसांवर विपरीत परिणाम होतो. तसेच पित्तदोष प्रमाणापेक्षा अधिक वाढणे, हेसुद्धा केसांसाठी हानिकारक असते. यावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की केसांच्या आरोग्यासाठी, केसांच्या सौंदर्यासाठी बाह्य उपचारांबरोबर आतून हाडे, रसधातू व पित्त निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते.

Hair Loss Shampoo

केसांच्या आरोग्याचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की केस धुण्यासाठी, केशरचना करण्यासाठी किंवा केसांचे कंडिशनिंग वगैरे करण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर करायला हवा. अनैसर्गिक, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या असणाऱ्या उत्पादनांमुळे तात्पुरता फायदा झाल्यासारखा वाटला तरी त्यांचे दुष्परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. याउलट नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला असता केसांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहतात, बरोबरीने रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणालाही प्रतिबंध होऊ शकतो.
  केसांची माहिती केसांची वाढ
केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपचार यांची माहिती आपण घेणार आहोतच. तत्पूर्वी दैनंदिन जीवनात केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे सांगता येईल.

* त्यामुळे केस पांढरे उपाय उत्साह वाढायला मदत मिळते, केसांमधील गुंता नीट काढल्यामुळे विचारातही सुसूत्रता येण्यास मदत मिळते.
* डोक्‍यावरून अति गरम पाणी न घेणे.
* उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी, स्कार्फचे संरक्षण घेणे.
* केस नीट विंचरण्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते, तसेच केसांच्या मुळांशी असणाऱ्या तैलग्रंथींना उत्तेजना मिळाल्याने केसांचे पोषण होते.
* केस विंचरण्यापूर्वी केसांच्या मुळाशी व केसांनाही थोडे तेल लावणे चांगले असते, त्यामुळे गुंता निघायला मदत मिळते व केस अकारण तुटत नाहीत.
* आठवड्यातून दोनदा तरी केस धुणे उत्तम होय. केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, रिठा, नागरमोथा, संत्र्याची साल यांसारख्या द्रव्यांच्या मिश्रणाचा किंवा तयार "संतुलन सुकेशा' मिश्रणाचा वापर करता येतो. यामुळे केस, डोके स्वच्छ होतेच, पण केस आवश्‍यकतेपेक्षा कोरडे होणे टळते.
* डोक्‍याला आणि केसांना नियमित तेल लावणेसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी महत्त्वाचे असते. केस चिकट होतील या कारणाने बऱ्याचदा तेल लावणे टाळले जाते; पण शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले औषधी तेल वापरले तर ते लावण्याने केस तेलकट होत नाहीत. उलट केसांचा अनावश्‍यक कोरडेपणा दूूर होऊन केस मऊ, रेशमी व्हायला मदत मिळते. असे "संतुलन व्हिलेज तेला'सारखे आतपर्यंत जिरणारे तेल लावलेले असले की नंतर केस धुण्यासाठीसुद्धा नैसर्गिक द्रव्ये वापरता येतात.
* केस वाढण्याची माहिती : केस धुतल्यावर लगेच न विंचरणे चांगले असते, कारण केसांची मुळे नाजूक झालेली असतात, तसेच केस कोरडे होण्यासाठी गरम झोत येणारा ड्रायर वापरणे तितकेसे चांगले नाही. यामुळे केस

Hair Loss Vitamins

 केस वाढीसाठी उपाय | केसांची माहिती केसांची वाढ




कोरडे होण्याची प्रवृत्ती वाढते.

केसांचे कंडिशनिंग होण्यासाठी घरच्या घरी साधे व प्रभावी उपाय करता येतात.
* केस धुण्याअगोदर केसांना 20-25 मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवणे.
* जास्वंदीची फुले, कळ्या व कोवळी पाने बारीक वाटून बनविलेला लेप 20-25 मिनिटांसाठी लावून मग केस धुणे.
*  केस वाढीसाठी उपाय  ताजी पाने आणि आवळा यांच्यापासून तयार केलेला लेप किंवा 100 टक्के शुद्ध मेंदीचे आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून तयार केलेला लेप केसांना लावून मग केस धुणे.
* नारळाचे दूध केसांना लावून मग केस धुणे.
याप्रकारे सुरवातीपासून केसांची नीट काळजी घेतली, केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर केला आणि अस्थी व रसधातूचे पोषण व पित्तसंतुलन याकडेही लक्ष ठेवले, तर केसांचे आरोग्य व सौंदर्य नीट राहील.
केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपाय-
- केसांमध्ये कोंडा होणे. आयुर्वेदात याला दारुण असे म्हणतात.
दारुणा कण्डुरा रुक्षा केशभूमिः प्रपाठ्यते । कफमारुतकोपेन विद्यात्‌ दारुणकं तु तम्‌ ।।...माधवनिदान
कफ आणि वातदोषाच्या प्रकोपामुळे डोक्‍यावर कोंडा होतो. त्या ठिकाणची त्वचा अतिशय कोरडी, खरखरीत होते, खाज सुटते. कधी कधी यामध्ये पित्त व रक्‍तप्रकोपाचाही सहभाग असू शकतो. नावाप्रमाणेच कोंडा "दारुण' म्हणजे कष्टप्रद, बरा होण्यास कठीण असतो.

कोंड्यासाठी घरच्या घरी करता येण्याजोगे उपाय पुढीलप्रमाणे होत-
*केसांची माहिती डोके धुण्याअगोदर लिंबाची फोड डोक्‍यावर हलक्‍या हाताने चोळणे व 20-25 मिनिटांनंतर शिकेकाई, रिठा, आवळा वगैरे द्रव्यांनी केस धुणे.
* खसखस दुधात भिजवून तयार केलेला लेप डोक्‍याला लावून ठेवण्यानेही कोंडा कमी व्हायला मदत मिळते.
* मेथीच्या बियांचे चूर्ण पाण्यात भिजवून उमलून आले की त्याचा डोक्‍यावर लेप करण्यानेही कोंडा कमी होऊ शकतो.

Illnesses That Cause Hair Loss

* केसांची वाढ  केस अकाली पांढरे होणे.. याला आयुर्वेदात पलित असे म्हणतात,
क्रोधशोकश्रमकृतः शरीरोष्मा शिरोगतः । पित्तं च केशान्‌ पचति पलितं तेन जायते ।।...माधवनिदान
क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने केसांना इजा पोचणे वगैरे कारणांनी केस गळू शकतात.
Image result for hot girl long hair


Which Vitamin Deficiency Causes Hair Loss
केस गळणे थांबावे व केस पांढरे होऊ नयेत यासाठी पुढील उपायांची योजना करता येते.
* आवळा, जटामांसी अनंतमूळ, ब्राह्मी वगैरे केश्‍य म्हणजे केसांना पोषक अशा द्रव्यांपासून बनविलेले हेअर पॅक केस (उदा. "सॅन वात हेअर पॅक', "सॅन पित्त हेअर पॅक') धुण्याआधी अर्ध्या तासासाठी लावून ठेवणे.
* झोपण्यापूर्वी शीतल द्रव्यांचा संस्कार केलेले "नस्यसॅन घृता'सारख्या औषधी तुपाचे 2-3 थेंब नाकात टाकणे.
* नियमित पादाभ्यंग करून शरीरातील उष्णतेचे, पित्ताचे संतुलन करणे.
* दूध, खारीक, डिंकाचे लाडू, खसखस, प्रकृतीनुरूप फळांचे रस, बदाम अशा रसधातू, अस्थिधातूला पोषक गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करणे.
* "सॅन रोझ',"मॅरोसॅन', "कॅल्सिसॅन', "हेअरसॅन' यासारख्या रसधातू, अस्थिधातूपोषक रसायनांचे सेवन करणे.

केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही


केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय!  कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर. घरगुती औषध उपचार's  . 'वनस्पती, फळ संसर्गरोगांपासून बचाव ...हेयरस्टाइल या बालों का गलत रखरखाव-
हमारे सिर में बालों के 100,000 रेशे होते हैं और एक दिन में 50 से 100 रेशे टूटना बहुत सामान्य माना जाता है। लेकिन जब इससे अधिक बाल टूटने लगें तो इससे गंजापन हो सकता है और आपको इसके लिए कुछ करने की ज़रुरत है। कई तरह के पर्यावरणीय प्रभाव, उम्र बढ़ने, बहुत अधिक तनाव, अत्यधिक धूम्रपान, पोषक तत्वों की कमी, हार्मोनल असंतुलन, आनुवांशिक कारक, खोपड़ी में संक्रमण, गलत या रासायनिक समृद्ध बाल उत्पादों, कुछ दवाओं और थायराइड विकार, स्व-प्रतिरक्षित बीमारियां, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओ), लोहे की कमी से एनीमिया, और पुरानी बीमारियां आदि बालों के झड़ने के कारक हो सकते हैं।
घर में आसानी से उपलब्ध सामग्री से भी बालों को झड़ने से रोकने के इलाज के लिए इस्तेमाल किया जा सकता है। यहां बालों को झड़ने से रोकने के लिए शीर्ष 5 घरेलू उपचार बताए जा रहे हैं।
1. बालों की तेल मालिश -अपने बालों को खोने का नुकसान कम करने के लिए जो पहला कदम आप उठा सकते हैं वह है तेल के साथ अपने सिर की मालिश करना। बालों और सिर की उचित मालिश करने से बालों के रोम में रक्त का प्रवाह बढ़ता है और आपके बालों की जड़ों की शक्ति में वृद्धि होती है। यह आपको आराम पहुंचाने और तनाव की भावनाओं को कम करने में मदद भी करेगा।
आप बालों के लिए नारियल या बादाम का तेल, जैतून का तेल, अरंडी का तेल, आंवला तेल, या अन्य तेल का उपयोग कर सकते हैं। बेहतर और तेज़ परिणाम के लिए रोज़मैरी एसेंशियल ऑइल की कुछ बूंदें जोड़ें।
• अपनी उंगलियों के साथ हल्का दबाव देकर बाल और खोपड़ी पर ऊपर बताये तेलों में से किसी एक से अपने बालों में मालिश करें। यह सप्ताह में कम से कम एक बार करें।
ऑइली स्किन से छुटकारा पाने के 5 आसान उपाय
2. आंवला -
बालों के प्राकृतिक और तेज़ी से विकास के लिए, आप आंवले का भी उपयोग कर सकते हैं। आंवला में विटामिन सी प्रचुर मात्रा में होता है, जिसकी शरीर में कमी बालों को गिरने का एक कारण हो सकती है।
3. मेथी -
मेथी बालों के झड़ने के उपचार में बहुत प्रभावी है। मेथी के बीज में हार्मोन अंटेसीडेंट होते हैं जो बालों के विकास को बढ़ाने और बालों के रोम के पुनर्निर्माण में मदद करते हैं। इसमें प्रोटीन और निकोटिनिक एसिड भी होता है जो बालों के विकास को प्रोत्साहित करता है।
4. प्याज का रस 
प्याज के रस में उच्च मात्रा में सल्फर कंटेंट होता है, जो बालों के रोम के लिए रक्त परिसंचरण में सुधार करता है, बालों के रोम का पुनर्निर्माण करने और सूजन को कम करने में मदद करता है जिसके कारण बालों का झड़ना कम हो जाता है। प्याज के रस में जीवाणुरोधी गुण होते हैं जो बालों के झड़ने का कारण बन सकने वाले कीटाणुओं और परजीवियों को मारने में मदद करता है, और खोपड़ी संक्रमण का उपचार करता है।
2002 में त्वचा विज्ञान के जर्नल में प्रकाशित एक अध्ययन में, जिन अध्ययन प्रतिभागियों की खोपड़ी पर प्याज का रस लगाया गया उनमें लगभग 74 प्रतिशत ने बालों के महत्वपूर्ण पुनर्विकास का अनुभव किया।
5. एलोवेरा -एलोवेरा में एंज़ाइम होते हैं जो बालों के स्वस्थ विकास को सीधे बढ़ावा देने में शामिल होते हैं। इसके अलावा, अपने एल्कलाइन गुण के कारण ये बालों के पीएच को एक सही स्तर पर लाने में मदद कर सकते हैं और बाल विकास को बढ़ावा दे सकते हैं। 
एलोवेरा के नियमित उपयोग से आप खोपड़ी की खुजली को दूर कर सकते है, खोपड़ी की लालिमा और सूजन को कम कर सकते हैं, बालों की शक्ति और चमक बढ़ा सकते हैं और रूसी को भी कम कर सकते हैं। एलो वेरा जेल और रस दोनों ही इस काम में प्रभावी हैं।कई बार लोग लगातार गलत हेयरस्टाइल की वजह से अपने बाल खोने लगते हैं. कुछ लोग बालों को रबर बैंड से कसकर बांधते हैं. बहुत ऊपर से चोटी बनाना या पोनीटेल बनाने से भी बाल टूटने लगते हैं. इसके अलावा डाई, ब्लीच, स्ट्रेटनर्स या परमानेंट वेव सॉल्यूशन के इस्तेमाल से भी बाल झड़ना शुरू हो सकता है. इन कैमिकल से जितना ज्यादा नुकसान होता है, उसके आधार पर हेयर लॉस परमानेंट होता जाता है.
हार्मोन असंतुलन-
महिलाओं में बर्थ कंट्रोल पिल्स, प्रेग्नेंसी, बच्चे को जन्म, मेनोपॉज की वजह से हार्मोन में आए बदलाव की वजह से भी बाल टूट सकते हैं.
बीमारी या सर्जरी-
किसी बीमारी या सर्जरी से हुए तनाव की वजह से भी कुछ समय के लिए बालों के उगने की प्रक्रिया कुछ समय के लिए रुक सकती है. थॉयराइट डिसऑर्डर, सिफलिस, आयरन की कमी या इन्फेक्शन की वजह से भी बाल झड़ सकते हैं.
दवाइयां या विटामिन्स-
कैंसर कीमियोथेरेपी में शरीर की सभी तेजी से बढ़ रही कोशिकाओं को मारने की कोशिश की जाती है और इसी प्रक्रिया में बालों की जड़ों पर भी हमला होता है. हेयर लॉस के लिए यह एक बड़ी वजह होती है. कई बार कुछ दवाइयों के साइड इफेक्ट की वजह से भी बाल झड़ना शुरू हो सकता है. विटामिन ए की अधिकता की वजह से भी बाल टूट सकते हैं.
पोषक तत्वों की कमी-
ज्यादा डाइटिंग या खाने में पोषक तत्वों की कमी से बाल झड़ सकते हैं. प्रोटीन, विटामिन और मिनरल्स की कमी इसके लिए जिम्मेदार हो सकती है.
उम्र बढ़ने के साथ-साथ बालों की ग्रोथ रुकना स्वाभाविक है.
महिलाएं सामान्यत: पूरी तरह से गंजी नहीं होती हैं. महिलाओं में ज्यादातर सिर के आगे के हिस्से और कानों के पास बाल ज्यादा झड़ते हैं. वहीं पुरुषों में माथे के पास ज्यादा बाल झड़ते हैं.

बाल झड़ते जाना किसी को भी परेशान करने के लिए काफी है. लोगों को यह डर सताने लगता है कि बाल झड़ने की वजह से वह धीरे-धीरे कहीं गंजे ना हो जाएं. लेकिन हर बार बाल टूटने पर भी आपको परेशान होने की जरूरत नहीं है. अमेरिकन हेयर लॉस एसोसिएशन के मुताबिक, सामान्य बाल बढ़ने के सायकल में रोज हर किसी के करीब 100 बाल टूटते हैं हालांकि अगर ज्यादा तेजी से बाल टूटने लगे तो यह तनाव की बात हो सकती है.
अधिकतर लोगों के बाल हर महीने आधा इंच बढ़ जाते हैं. किसी भी वक्त पर आपके 90 फीसदी बाल बढ़ रहे होते हैं जबकि 10 फीसदी बाल निष्क्रिय अवस्था में पड़े रहते हैं. दो या तीन महीनों बाद ये 10 फीसदी बाल टूट जाते हैं और इनकी जगह पर नए बाल उगना शुरू हो जाते हैं. दूसरी तरफ, दूसरे फॉलिकल्स निष्क्रिय पड़ जाते हैं.
बाल झड़ना हेयर लॉस से अलग है. जब कोई बाल जड़ से गिर जाता है और दोबारा नहीं उगता है तो उसे हेयर लॉस कहते हैं. तनावपूर्ण स्थितियों में अक्सर लोगों के बाल टूटते हैं.
न्यू यॉर्क में लेनॉक्स हिल हॉस्पिटल में डर्मेटोलॉजिस्ट डोरि सडे कहते हैं, 'लेकिन फिर भी आपको बुरा महसूस होता है क्योंकि बाल बढ़ाने में वक्त लगता है. यह भले ही हेयर लॉस की तरह लगता है लेकिन हेयर लॉस नहीं होता है.'
क्लीवलैंड क्लीनिक के मुताबिक, हेयर लॉस के लिए एलोप्सिया एक मेडिकल टर्म है जिसमें केवल स्कैल्प पर ही नहीं बल्कि पूरे शरीर पर व्यक्ति अपने बाल खोने लगता है, हालांकि गंजेपन के लिए अधिकतर आनुवांशिकी वजहें होती हैं.