Showing posts with label पान्हा फुटणे | अंगावर दूध उपाय | आईचे दूध कमी कारणे | दूध येण्यासाठी उपाय. Show all posts
Showing posts with label पान्हा फुटणे | अंगावर दूध उपाय | आईचे दूध कमी कारणे | दूध येण्यासाठी उपाय. Show all posts

Thursday, January 23, 2020

पान्हा फुटणे | अंगावर दूध येण्यासाठी उपाय | आईचे दूध कमी होण्याची कारणे | आईला दूध येण्यासाठी उपाय

पान्हा फुटणे 



स्तनो मे दूध Stano Se Doodh Aana Mein Stan Me Badhane Ke Upay Dudh Kaise Badhaye Kab Aata Hai Ka Sukhaye Banta Nikale Na Aane Karan In Hindi Gharelu



मुल जन्माला आल्यानंतर तातडीने त्याला आईच्या दुधाची आवश्यकता असते. मात्र मानसिक तणाव, व्यसनाधिनता, शारिरीक व्याधी अशा कारणांमुळे अनेक महिलांमध्ये दुधाचा अभाव आढळतो. यामध्ये नोकरदार महिलांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, पोषक आहाराचा अभाव, धुम्रपान, मद्यपानाच्या सवयी यामुळे महिला शारिरीक आणि मानसिकदृष्टय़ा दुर्बल बनत आहेत. याबरोबरच सध्या महिलांमध्ये तंग कपडे घालण्याचे प्रमाण वाढले आहे. घट्ट कपडय़ांमुळे दूधाला अटकाव होतो. ‘घट्ट अंतर्वस्त्रांमुळे महिलांच्या स्तनाग्रांची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही आणि ती आत जातात. अंगावर दूध येण्यासाठी दूध देताना आत गेलेली स्तनाग्रे वैद्यकीय पद्धतीने बाहेर काढली जातात,’ असे एका  रूग्णालयाच्या प्रसुति आणि स्त्री रोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. वारनंदन यांनी सांगितले. आईच्या दुधातून कॅल्शिअम आणि पोषक द्रव्ये मिळतात. परंतु, आईच्या दुधाची वानवा नवजात शिशुंच्या प्रतिकारकारक शक्तीवर परिणाम करणारी ठरते.
मूल जन्माला आल्यानंतर स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो आणि बाळ बाहेर आल्यानंतर स्त्रीची नाळ काढण्यापूर्वीच त्याला आईजवळ द्यावे. त्यामुळे आईला दुध (पान्हा फुटणे) येते आणि स्त्रीचे गर्भाशय आंकुचन पावते. परिणाम: स्त्रीच्या शरीरातून जाणारा रक्तस्त्रावही कमी होतो. मात्र अनेक 

रूग्णालयांमध्ये जन्मानंतर मुलाला आईपासून दूर ठेवले जाते, हे चुकीचे आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला आईचे दूध द्यावे आणि त्यानंतर बाळाचा आहार वाढवावा, असेही डॉ.वारनंदन यांनी स्पष्ट केले. प्रसुतिनंतर महिलांनी तंग अंर्तवस्त्र घालू नये( खरे तरअंर्तवस्त्र घालूच नये). अंर्तवस्त्रांबरोबर सध्या पॅडेड अंर्तवस्त्र घालण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रसुतिनंतर स्तनांची वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो, असे एका रूग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. निलि मंत्रीमा यांनी सांगितले. व्यसनाधिनतेचा परिणाम स्तनदा मातांच्या दुधावर होतो. गेल्या काही वर्षांमध्ये सिझेरियन करणाऱ्या रिक्तस्त्राव झाल्यामुळे अ‍ॅनिमिया, रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता, अशा समस्या निर्माण होतात, स्त्री रोग तज्ज्ञ  डॉ. दुग्दि अग्रवाल यांनी सांगितले.

अंगावर दूध येण्यासाठी उपाय


स्तनपान हे बाळांसाठी सर्वश्रेष्ठ असतं. मात्र अनेकदा महिलांना स्तनपान देण्यासाठी पुरेशा प्रमाणात दूध येत नाही. बाळाला स्तनपान देताना पुरेशा प्रमाणात दूध येण्यासाठी काही पदार्थांंचा समावेश केला गेला पाहिजे. अशा महिलांना नेमके कोणते खाद्यपदार्थ खावेत याची माहिती दिलीये आहारतज्ज्ञ डॉ. स्निग्धा मारवाडी यांनी.

मातेचे स्तनपान हे नवजात बाळासाठी सर्वश्रेष्ठ मानलं जातं. यामुळे बाळाला आवश्यक असणारे व्हिटॅमिन आणि पोषक घटक मिळतात यामुळे बाळ आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जन्मल्यानंतर पहिले सहा महिने बाळ आईच्या दूधावर अवलंबून असतं. स्तनपानाने केवळ  बाळालाच नही तर आईलाही खूप फायदा होतो.

आईला दूध येण्यासाठी उपाय / स्तनो मे दूध बढ़ाने के आसान उपाय

आजकाल जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येक महिला बाळाला स्तनपान देऊ शकत नाही. नोकरदार महिला त्यांच्या बाळाला ४ महिन्यांपर्यंत स्तनपान देतात. तर काही महिलांना दूध येण्यासाठी स्तनपान देण्यासाठी पुरेसं दूध येत नाही. ज्या महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या असते अशा महिलांना स्तनपान देण्यासाठी पुरेसं दूध येऊ शकतं नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात स्तनपान न मिळाल्याने बाळाला अॅनिमिया होण्याची शक्यता असते, तसंच योग्य प्रमाणात प्रोटीन मिळत नाही.

दुध वाढवण्याचे उपाय |  बाळाचे दुध सोडण्याचे उपाय   

महिलांनी स्तनपानासाठी दूध यावं म्हणून आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. महिलांनी त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे डोपामाईनचं प्रमाण कमी आणि प्रोलॅक्टीन लेवल जास्त राहण्यास मदत होईल.

जाणून घेऊया स्तनपान देण्यास पुरेसं दूध येण्यासाठी महिलांनी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

दूध जास्त येण्यासाठी उपाय

महिलांनी संपूर्ण धान्य जसं की, गहू, ब्राऊन राईस, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश करावा. यामुळे उर्जा मिळण्यासही मदत होते.

पालेभाज्या जसं की, पालक, मेथी, ब्रोकोली, चवळी तसंच शेवगाच्या शेंगा यांच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
ज्या महिला स्तनपान देतात त्यांनी बदाम खावेत शिवाय बदाम घालून दूध प्यावं. यामुळे स्तनपानासाठी दूधही मुबलक प्रमाणात येतं शिवाय त्याची चवंही गोडसर होते

आलं, लसूण, जिरं, हळद यांचा खाद्यपदार्थ बनवताना समावेश करावा.
राजगिरा, हालिम, शतावरी यांचंही दरदिवशी सेवन करावं. यामुळे बाळाला पुरेशा प्रमाणात दूध मिळण्यास मदत होईल. शिवाय याद्वारे कॅल्शियम आणि आयर्न मिळण्यासही मदत होते.

याशिवाय स्तनपान देणाऱ्या महिलांनी भरपूर पाणी प्यावं. शिवाय फळंही भरपूर खावीत. यामध्ये पपई, डाळिंब, सफरचंद, अननस, कलिंगड, मेलन ही फळं खावीत.

स्तनपान देणाऱ्या महिलांनी अजून एक मुख्य गोष्ट पाळावी ती म्हणजे योग्य जीवनशैली जगावी. या महिलांनी दररोज योगा करावा. व्यायाम केल्याने ब्रेस्टमधील टिश्यू चांगले कार्यरत राहतात.
काही खाद्यपदार्थांच्या रेसिपी


हालिमची खीर बाळ झोपण्यासाठी उपाय


¼ कप दूधात हालिम भिजत घाला. दुसऱ्या भांड्यात बदाम आणि खजूर खजूर भिजत घाला. चार तासांनंतर बदाम आणि खजूर कापून घ्यावेत. त्यानंतर दूधात घातलेले हालिम, बदाम, खजुरासोबत शिजवावं. त्यामध्ये वेलची पावडर, गूळ घालावं. ५ मिनिटं मध्यम आचेवर ठेऊन गॅस बंद करावा.

ओव्याचा हलवा बाळ रात्री का रडते 



दीड कप तूप पॅनमध्ये गरम करावं. त्यामध्ये १ कप पीठ घालून तांबूस होईपर्यंत परता. त्यामध्ये दीड चमचा ओवा आणि थोडं आलं घालावं. यामध्ये दीड कप गूळ घालून त्यामध्ये थोडं पाणी घालावं. हे घट्ट होईपर्यंत शिजवा आणि सर्व्ह करा.


आईचे दूध कमी होण्याची कारणे

1 ते 8 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने बाळाच्या आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे फायदे सांगितले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर तान्हुल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे साक्षात अमृतासमान मानले आहे. आईच्या दुधाला पर्याय नाही. अगदी पर्यायच काढावयाचा झाल्यास आईसमान असणाऱ्या दाईचे दूध हे उत्तम आणि हेही दूध उपलब्ध नसेल तर बकरीचे किंवा देशी गायीचे दूध तेही संस्कारीत करून!

योग्य पद्धतीने स्तनपान केल्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालमृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. बाळाचा बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने घडून येतो. वारंवार होणाऱ्या सर्दी, फ्लू, कानातील इन्फेक्‍शन, फुप्फुसातील इन्फेक्‍शन, दमा, त्वचाविकार, दातांच्या समस्या बालवयात येऊ शकणारे मधुमेह, रक्ताचा कॅन्सर यासारखे आजार किंवा नंतरच्या आयुष्यात येऊ शकणारी स्थुलता, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, आतड्यांचा जंतुसंसगर्ग कोलायटीस यासारख्या सर्व आजारांची शक्‍यता स्तनपानामुळे बऱ्याच अंशी कमी होते. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबरच आईलादेखील होतात.


गरोदरपणात वजनाबरोबरच गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. डिलिव्हरीनंतर देखील पोट मोठं दिसत असते. रक्तस्राव सुरूच असतो. स्तनपानामुळे डिलिव्हरीनंतरचा रक्तस्राव लवकर आटोक्‍यात येतो. प्रेग्नंसीच्या आधी जेवढा गर्भाशयाचा आकार होता तेवढा परत डिलिव्हरीनंतर स्तनपानामुळे होतो. तसेच प्रेग्नंसीच्या पूर्वी जेवढे आईचे वजन होते तेवढे परत स्तनपानामुळे होण्यास मदत होते. तसेच स्तनाची गर्भाशयाचा किंवा स्त्री-बीज ग्रंथींचा कॅन्सरची शक्‍यता स्तनपानामुळे कमी होते. स्तनपानाच्या कालावधीमध्ये गर्भधारणेची शक्‍यतादेखील नगण्यच असते.

आईला येणारे दूध हे चांगल्या प्रतीचे असेल तरच स्तनपानाचे फायदे बाळास मिळतात. दुधाची परीक्षा कशी करावी? निर्दोष दुधाची लक्षण कोणती हे जाणून घेऊ.

दूध कमी प्रमाणात येणे 

डिलिव्हरीनंतर आईस दूध येणे ही स्वाभाविक क्रिया आहे; परंतु कधी कधी काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर दूध येत नाही. किंवा आले तरी ते कमी असते. काही स्त्रियांमध्ये सुरुवातीला दूध व्यवस्थित येते; परंतु नंतर नंतर ते कमी होऊन बंद होते.
या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे दूध प्रत्येकवेळी सारख्याच प्रमाणात येत नाही. कधी कमी येते तर कधी जास्त येते. विशेषतः पहाटे किंवा सकाळच्यावेळी पहिल्यांदा दुधाचे प्रमाण जास्त असते. नंतर कमी होत होत रात्री सगळ्यात कमी असते. याचप्रमाणे आईचे खाणे-पिणे, तसेच आईची मनःस्थिती यामुळे देखील दुधाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते आणि अशाप्रकारे दूध कमीजास्त होणे हे स्वाभाविक मानले जाते.
दूध कमी होण्याची कारणे
स्त्री गरोदर असताना किंवा डिलिव्हरीनंतर तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे किंवा कुपोषण होणे किंवा पुरेसा आहार नसणे.
डिलिव्हरीच्या वेळी किंवा डिलिव्हरीनंतर अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हिमोग्लोबीन कमी होते. त्यामुळे दूध कमी होते.
एकूण मिळूनच प्रकृती खालावल्यामुळे.
डिलिव्हरीनंतर बाळास दूध पाजण्यास उशीर करणे म्हणजे डिलिव्हरीनंतर 2 ते 5 दिवसांनंतर दूध पाजण्यास सुरुवात करणे.

आपणास दूध कमी येत आहे किंवा बाळास दूध पुरेसे मिळत नाही, असे आईला वारंवार वाटणे.
मानसिक ताण-तणाव, प्रतिकूल मनःस्थिती आईने चिडणे, दुःखी राहणे, शोक, चिंता, काळजी करत बसणे किंवा आईला तिच्या बाळाविषयी प्रेम, माया नसणे.

आईने अतिप्रमाणात श्रम करणे किंवा श्रमाची कामे करणे, अतिप्रमाणात व्यायाम करणे किंवा काही आजारांच्या परिणामी आईची तब्येत खालावणे.

दूध कमी झाल्याची लक्षणे - दूध कमी झाल्यामुळे आईचे स्तन सुकतात. बाळास फारच थोडे दूध मिळते किंवा मिळतही नाही. त्यामुळे बाळ चिडचिड करते. सारखेच रडते. बाळ बारीक होते. बाळाचे वजन वाढत तर नाहीच, पण आहे त्यापेक्षाही वजन कमी होते. बाळ निस्तेज दिसू लागते. बाळास झोप लागत नाही. बाळास कुपोषणजन्य आजार होण्याची शक्‍यता निर्माण होते.


बाळाचे दूध कसे बंद करावे | दूध सुखाने की मेडिसिन / माँ के स्तनों का दूध कैसे सुखाएं घरेलू उपाय | भाभी के बड़े बड़े दूध 

1. स्तन के दूध को सुखाने के कारण – Causes of drying breast milk in Hindi
2. स्तनों के दूध को रोकने के संभावित जोखिम – Risks of stopping breast milk in Hindi
3. स्तनों के दूध को सुखाने के लिए डॉक्टर की मदद कब लें – When to call doctor for dry up breast milk in Hindi
4. स्तनों का दूध सुखाने के दौरान क्या करें, क्या न करें – What to do and what not to do while drying breast milk in Hindi

5. स्तनों का दूध सुखाने के घरेलू नुस्खे – How to dry up breast milk naturally in Hindi


स्तन का दूध सुखाने के बहुत ज्यादा घरेलू नुस्खे तो नहीं हैं। फिर भी हम आपको कुछ ऐसे असरदार नुस्खे बता रहे हैं, जिन्हें आजमाकर आप दूध के उत्पादन को रोक सकते हैं। स्तनों के दूध को सुखाने की प्रकिया में तेजी लाने के घरेलू नुस्खे  ।
बंद गोभी आपके स्तनों के दूध को सुखाने का बेहद अच्छा घरेलू उपाय है। बंद गोभी की पत्तियों में दूध को सुखाने वाले प्राकृतिक तत्व भी होते हैं। गोभी के पत्तों को एक कंटेनर में रखकर फ्रिज में ठंडा होने के लिए रख दें। इन पत्तों को अपने पूरे स्तन पर लगाएं और दो घंटे बाद बदल लें। लंबे समय तक उपयोग किए जाने पर गोभी के पत्ते दूध को सुखा सकते हैं। पत्तियां सूजन को कम करने में आपकी बहुत मदद करेंगी, जिससे दूध की आूपर्ति भी कम हो जाएगी। (और पढ़े – पत्ता गोभी के फायदे और नुकसान…)


स्तनों का दूध सुखाने के लिए सपोर्टिव ब्रा पहनें – Stano ka doodh sukhane ke liye supportive bra pehne in Hindi
स्तनों के दूध सुखाए गोभी के पत्ते – Breast ka doodh sukhae gobhi ke patte in Hindi

स्तनों के दूध सुखाने के लिए सपोर्टिव ब्रा पहनें। यह आपको रात में अधिक आरामदायक महसूस कराएगी। निप्पलों की उत्तेजना से बचें, क्योंकि यह दूध के उत्पादन को गति देता है। इसके आलावा एक्सपर्ट्स के अनुसार टाइट ब्रा स्तनों में सूजन का कारण बन सकती है, जिससे ब्रेस्ट इंफेक्शन होने का खतरा बढ़ जाता है।धीरे-धीरे स्तनपान छुड़ाने से सूखेगा मां का दूध – Dheere breastfeeding chudane se sookhega maa ka doodh in Hindi

बच्चे का स्तनपान छुड़ाना आसान काम नहीं है, लेकिन इसे धीरे-धीरे छुड़ाएं। इसके लिए बेहतर है, कि आप स्तनपान को किसी आहार से रिप्लेस कर दें। यह स्तनपान छुड़ाने का सबसे सुरक्षित और दर्द रहित तरीका है। अगर आप बच्चे को स्तनपान नहीं कराएंगे, तो स्तनों में दूध का उत्पादन बंद हो जाएगा और दूध सूख जाएगा। (और पढ़े – बच्चे को माँ का दूध (स्तनपान) छुड़ाने के उपाय…)
मां का दूध सुखाने का घरेलू नुस्खा विटामिन बी-6 – Maa ka doodh sukhane ka gharelu nuskha vitamin B-6 in Hindi

विटामिन बी-1, बी-6 और विटामिन बी-12 की अच्छी खुराक स्तन के दूध को दबाने के लिए बहुत उपयुक्त मानी जाती है। इनमें से विटामिन बी-6 प्रोलेक्टीन को रोकने के लिए सक्षम है। बता दें कि, प्रोलेक्टीन मां के दूध के उत्पादन में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। (और पढ़े – विटामिन बी12 के फायदे स्रोत और स्वास्थ्य लाभ…)

स्तनों का दूध सुखाने का तरीका है आइस पैक – Ice pack for dry breast milk in Hindi
आइस पैक की मदद से भी मां के दूध को सुखाया जा सकता है। ये घरेलू तरीका कारगार साबित होता है। बर्फ के टुकड़ों को एक साफ नैपकिन में लपेटें और स्तनों पर रखें। इस प्रक्रिया को नहाने के बाद करना असरदार होता है। आप चाहें तो इबुप्रोफेन और पेरासिटामोल का भी सेवन कर सकते हैं। इससे आपकी सुजन और तकलीफ को कम करने में मदद मिलेगी।  

मां का दूध सुखाने का तरीका जैसमीन की पत्तियां – Maa ka doodh sukhane ka tarika jaismine leaves in Hindi

जैसमीन की पत्तियां भी मां का दूध सुखाने में मददगार साबित हो सकती हैं। इसके लिए चमेली के पत्तों को ब्रा के कप में फिट करके रखें। लगातार ऐसा करने से, दूध का उत्पादन रूक जाएगा और स्तनों में भरा दूध सूख जाएगा।  

स्तनों का दूध सुखाने के लिए लें बर्थ कंट्रोल – Stano ka doodh sukhaye birth control in Hindi
गर्भनिरोधक गोलियां जिसमें हार्मोन एस्ट्रोजन होता है, लैक्टेशन को दबाने में मदद करती हैं। डिलीवरी के बाद एस्ट्रोजन युक्त गोली शुरू करने से पहले अपने डॉक्टर से सलाह जरूर लें। एफडीए द्वारा इस उपयोग के लिए बर्थ कंट्रोल को मंजूरी नहीं दी गई है, लेकिन इसे कुछ परीस्थितियों में निर्धारित किया जा सकता है। इसे ऑफ लेबल ड्रग के रूप में भी जाना जाता है।  

मां का दूध रोकने का प्राकृतिक उपचार ऋषि चाय – Natural remedy to stop breast milk Sage Tea in Hindi 


दूध सुखाने के लिए ऋषि चाय काफी प्रचलित है। इस हर्बल चाय में नेचुरल एस्ट्रोजन होता है। यह चाय दो रूपों में उपलब्ध है। किसी भी नजदीकी हर्बल स्टोर पर ऋषि चाय खरीदें और इसे दूध और शहद के साथ उबालकर पीएं। दूसरा, इसका ऋषि मिश्रण भी मिलता है, जिसमें अल्कोहल मिली रहती है। यह मिश्रण मां का दूध सुखाने के लिए काफी लोकप्रिय है।
 अगर बच्चा अब भी स्तनपान नहीं छोड़ रहा है और रूचि दिखा रहा है, तो बच्चे को स्तनों से दूर रखें। जब आप दूध सुखाने का प्रयास कर रही हैं, तो इस स्थिति में बच्चे को मां की गोद से दूर रखें। क्योंकि दूध की सुगंध बच्चे को आकर्षित कर सकती हैं।
दूध को सुखाने के लिए गर्म स्नान करने के दौरान थोड़ी मात्रा में दूध निकालें। जब भी आप स्तनों को भरा हुआ महसूस करें, तो यह प्रक्रिया करें। लगातार ऐसा करने से स्तनों का दूध सूखने लग जाएगा। अगर फिर भी दूध का आना न रूके, तो अगले दस दिनों तक आपको यह प्रक्रिया करनी पड़ सकती है।
दूध का बहाव अगर लगातार हो, तो मैक्सी पैड का उपयोग करें। इससे आपके कपड़े गीले नहीं होंगे। इन मैक्सी पैड को आधे हिस्से में काटकर अपनी ब्रा के भीतर सटाकर रख लें।
कई महिलाओं को रात में दूध का रिसाव ज्यादा होता है, इसके लिए स्तनों पर एक तौलिया लगा लें और ऊपर से टाइट शर्ट या टॉप पहन लें। तौलिया पूरा दूध सोख लेगी और कपड़े भी गंदे होने से बच जाएंगे।
डॉक्टरों की सलाह के अनुसार स्तनों के दूध को रोकने के लिए इन पर एक पट्टी बांधें। लेकिन ध्यान रखें, कि ये ज्यादा टाइट न हो, कि आपके स्तन दबें। लगभग 7 से 10 दिनों तक ऐसा करना है। दूध कम होने की स्थिति में इस प्रक्रिया को कुछ दिनों के लिए ही किया जाना चाहिए।
स्तनों का दूध सुखाने के लिए सलाह – Tips for Drying Breast Milk in Hindi




6. स्तनों का दूध सुखाने के लिए सलाह – Tips for Drying Breast Milk in Hindi

अगर बच्चा अब भी स्तनपान नहीं छोड़ रहा है और रूचि दिखा रहा है, तो बच्चे को स्तनों से दूर रखें। जब आप दूध सुखाने का प्रयास कर रही हैं, तो इस स्थिति में बच्चे को मां की गोद से दूर रखें। क्योंकि दूध की सुगंध बच्चे को आकर्षित कर सकती हैं।
दूध को सुखाने के लिए गर्म स्नान करने के दौरान थोड़ी मात्रा में दूध निकालें। जब भी आप स्तनों को भरा हुआ महसूस करें, तो यह प्रक्रिया करें। लगातार ऐसा करने से स्तनों का दूध सूखने लग जाएगा। अगर फिर भी दूध का आना न रूके, तो अगले दस दिनों तक आपको यह प्रक्रिया करनी पड़ सकती है।
दूध का बहाव अगर लगातार हो, तो मैक्सी पैड का उपयोग करें। इससे आपके कपड़े गीले नहीं होंगे। इन मैक्सी पैड को आधे हिस्से में काटकर अपनी ब्रा के भीतर सटाकर रख लें।
कई महिलाओं को रात में दूध का रिसाव ज्यादा होता है, इसके लिए स्तनों पर एक तौलिया लगा लें और ऊपर से टाइट शर्ट या टॉप पहन लें। तौलिया पूरा दूध सोख लेगी और कपड़े भी गंदे होने से बच जाएंगे।
डॉक्टरों की सलाह के अनुसार स्तनों के दूध को रोकने के लिए इन पर एक पट्टी बांधें। लेकिन ध्यान रखें, कि ये ज्यादा टाइट न हो, कि आपके स्तन दबें। लगभग 7 से 10 दिनों तक ऐसा करना है। दूध कम होने की स्थिति में इस प्रक्रिया को कुछ दिनों के लिए ही किया जाना चाहिए।

7. स्तनों का दूध को सूखने में कितना समय लगता है – How long does it take for the breast milk to dry in

स्तनों का दूध सूखने में कितना समय लगता है, यह आपके द्वारा आजमाए गए तरीकों और आप कितने समय से स्तनपान करा रहीं हैं, इस पर निर्भर करता है। स्तनपान की विधि और आपकी वर्तमान दूध की आपूर्ति के आधार पर कुछ दिन, कुछ सप्ताह या कई महीने तक का भी समय लग सकता है।

अधिकांश दूध निकल जाने के बाद भी आप कुछ महीनों तक दूध का उत्पादन कर सकते हैं। यदि आपके स्तनों का दूध बिना किसी वजह से फिर से आता है, तो अपने डॉक्टर से बात करें।
स्तनों के दूध को सुखाना एक व्यक्तिगत निर्णय है और कभी-कभी कई कारणों से जरूरी हो जाता है। यदि आप किसी चिकित्सीय स्थिति के कारण दूध को सुखा रहीं हैं, लेकिन अब भी बच्चे के लिए ब्रेस्टफीडिंग जरूरी है, तो इसके लिए ब्रैस्ट मिल्क बैंक हैं।

दूध सूखने की दवा | बड़े बड़े दूध वाली बड़े बड़े दूध दिखाओ




धीरे धीरे स्तन-पान छुडाएं, जब भी संभव हो: स्तनपान के एक या दो सत्र को दुसरे आहार से बदलना शुरू करें तथा क्रमशः ऐसे करते हुए पूर्णतया स्तनपान रोक दें। यह सबसे सुरक्षित तथा दर्दरहित उपाय है, क्योंकि ऐसा करने से शरीर धीरे धीरे दूध का उत्पादन बंद कर देगा।
अगर धीरे धीरे दूध छुड़ाने की जगह इसे अचानक छुड़ाया जाये तो स्तनों में बहुत दर्द होता है तथा सुजन आ जाती है, और माँ को स्तनशोथ (mastitis) होने का खतरा होता है। [१]
यदि आप पम्प द्वारा दूध निचोड़ती हैं ओर इसे बंद करना चाहती हैं तो इसके लिए ये खास अनुसूची है. [२]
दिन १: हर २-३ घंटों के अंतर में पांच मिनट तक पम्प करें
दिन २: हर ४-५ घंटों के अंतर में पांच मिनट तक पम्प करें
दिन ३-७:आराम मिलने तक पम्प करें
दर्द निवारक दवा लें जिनमें ibuprofen या acetaminophen हो: इससे आपकी सुजन और तकलीफ को कम करने में मदद मिलेगी।

निप्पलों के उत्तेजन से बचें,क्योंकि यह दूध उत्पादन को गति देता है: सपोर्टिव लेकिन कम टाइट ब्रा पहनें। पहनने के लिए ढीले कपड़े चुनें जिनमें दूध के धब्बे ना दिखें; दूध के रिसाव को अवशोषित करने के लिए नर्सिंग पैड पहनें।
गर्म स्नान करना, हालांकि इसमें अनिवार्य रूप से उत्तेजना शामिल है, फिर भी इससे बेचैनी तथा स्तन के दबाव से राहत में मदद मिलती है. जितना संभव हो, स्तनों पर गर्म पानी के सीधे संपर्क से बचें।
स्तनों से दूध को पम्प करने से बचें: इससे शरीर को ज्यादा दूध का उत्पादन करने के संकेत मिलेंगे। यदि स्तन सूजना शुरू हो जाएँ तो हाथ के पंप द्वारा दूध निकालकर अपनी तकलीफ कम करें।


अधिक पानी पीयें: शरीर के निर्जलीकरण होने पर इसमें दूध का उत्पादन ज्यादा होना शुरू हो जाता है, और आपकी तकलीफ बढाता है।

गंभीर मामलों में अपने डाक्टर से एस्ट्रोजन (estrogen) इंजेक्शन के बारे में बात कीजिये: एस्ट्रोजन (estrogen) इंजेक्शन के पक्ष में आज कोई नहीं है, लेकिन इन्हें किसी समय एस्ट्रोजन के दमन के लिए इस्तेमाल में लाया जाता था। कुछ तरह के एस्ट्रोजन इंजेक्शन कैंसरकारक होते हैं।[३]
यदि आप स्तनपान दमन से सिलसिलेवार तरीके से परेशान हैं तो अपने डाक्टर से दवा ले लें जैसे bromocriptine (Parlodel). डाक्टर्स आमतौर पर Parlodel लेने की सलाह नहीं देते क्योंकि इसे लेने से उच्च रक्तचाप, स्ट्रोक तथा दिल का दौरा पड़ने की संभावना बढ़ जाती है।[४]

भावनात्मक रूप से तैयार रहिये: दूध का उत्पादन कम होने पर शरीर के हार्मोंस के स्तर में काफी बदलाव आ जायेगा जिससे आपके मिजाज में अस्थिरता आएगी। कई महिलाएं स्वयं को दोषी, अपर्याप्त तथा दुखी महसूस करती हैं। इन मनोभावों से गुजरना इस प्रक्रिया का सबसे कठिन हिस्सा है। लेकिन एक अच्छी प्रोत्साहन प्रणाली से मदद मिलती है।
ऋषि चाय (sage tea) पीयें: ऋषि चाय में प्राकृतिक एस्ट्रोजन होता है, जो दूध सुखाने के लिए काफी प्रचलित है। आप इस चाय को दो रूपों में पा सकते हैं।
चाय की तरह ऋषि चाय अपने स्थानीय औषधीय स्टोर से खरीदें तथा दूध और शहद के साथ इसे उबालकर पियें।
मिश्रित रूप में ऋषि (sage) मिश्रण खरीदें, जो की अल्कोहल के साथ मिश्रित होता है. यह मिश्रण दूध सुखाने के लिए काफी प्रचलित है।

बंद गोभी का पुलटिस स्तनों पर चढ़ाएं: बंद गोभी की पत्तियाँ इस कार्य के लिए ठंडी होने की वजह से बढ़िया हैं, तथा इनमें दूध को सुखाने वाले प्राकृतिक तत्व होते हैं। इन्हें अपने पुरे स्तनों पर लगाइए तथा थोड़ी देर बाद बदल दीजिये।

विटामिन B6 लें: विटामिन B6 शरीर के रक्तरस प्रोलाक्टिन ( prolactin) को रोकने में समर्थ है, जो की स्तनों से दूध के उत्पादन में महत्वपूर्ण भूमिका निभाता है । हालांकि कई अध्ययनों से मिले सांख्यिकीय डाटा से इस तथ्य का सत्यापन नहीं हुआ है कि विटामिन B6 से महिलाओं में दूध के उत्पादन को दबाया जा सकता है।[५]



नवजात बाळाच्या काही समस्या | बड़े बड़े दूध बड़े दूध वाली


  • बाळाला उलटया होणे.
  • बाळ काळे-निळे पडणे.
  • 48 तास लघवी न होणे.
  • पहिल्या 24 तासांत शौचास न होणे, गुदद्वार बंद असणे.
  • बाळ नीट पीत नसणे, दूध ओढत नसणे.
  • पहिल्या दोन दिवसांतच कावीळ होणे.
  • झटके येणे किंवा हालचाल नसणे.
  • ताप येणे.
  • जन्मवजन दोन किलोपेक्षा कमी असणे.
  • तोंडाशी फेस येणे.


पान्हा फुटणे    दू ध का  कर्ज़  

भारतीय समाजाला स्तनपानाचं महत्व पटवून सांगण्याची काही गरज नाही. अनेक बॉलीवूड स्टारांनी आपपली अतिमानवी करतूद ही, पैदा होतेही मां का दूध पिल्यामुळे असल्याचं साफ सांगून टाकलेलं आहे. ते असो, पण अतिमानवी जरी नाही तरी मानवी शक्ती मात्र आईच्या दुधातून प्राप्त होते यात अजिबात अतिशयोक्ती नाही. बाळाची जोमदार, सुदृढ वाढ, त्याची प्रतिकारशक्ती, त्याची बुद्धी, मानसिक आणि भावनिक वाढ इतकंच नाही तर मोठेपणी उद्भवणारे दमा, अॅलर्जी, रक्तदाब या सारखे आजार हे स्तनपानामुळे होत नाहीत हे ही आता स्पष्ट आहे.
तेव्हा स्तनपानाला आणि तेही वरचे काहीही न देता, फक्त आणि फक्त अंगावरचे दूध, जास्तीजास्त काळ देण्याला पर्याय नाही.
स्तनाची रचना
दूध स्त्रवणाऱ्या पेशींचा समूह, पेशी समूहाभोवती स्नायुंच्या पेशी आणि स्तन्य स्तनाग्रापर्यंत आणणाऱ्या १५ ते २० वाहिन्या अशी स्तनाची रचना असते. अगदी स्तनाग्रापर्यंत पोहचण्यापूर्वी या दुग्धवाहिन्या जरा फुगीर बनतात. स्तनाग्राच्या काळ्या भागाखाली हा फुगीर भाग असतो. स्तनाग्रात आणि त्याभोवतीच्या काळ्या भागात भरपूर नसा (Nerves) असतात. त्यामुळे स्तनाग्राला झालेल्या हलक्याश्या स्पर्शाचीही आपल्याला जाणीव होते. स्तनाग्राभोवती बारीक ‘पुरळ’ आलेलं असते. हे ‘पुरळ’ म्हणजे तेल स्त्रवणाऱ्या ग्रंथी होत. यामुळे स्तनाग्र मऊ आणि लवचिक राहतात.
ही दुग्धनिर्मिती व्यवस्था सर्व स्त्रियांमध्ये सारख्याच प्रमाणात असते. स्तनांचा आकार कमी जास्त असतो, तो यांच्यामधील मेदाच्या प्रमाणामुळे. म्हणजेच स्तनांच्या आकार-उकाराचा आणि यशस्वी स्तनपानाचा अर्थाअर्थी संबंध नाही.
स्तनपानाच्या क्रियेमुळे मातेच्या शरीरात प्रोलॅक्टीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. बाळ लुचू लागले की, स्तनाग्रापासून मेंदूला प्रोलॅक्टीन सोडण्याबद्दल संदेश जातात आणि मग मेंदूच्या तळाशी असलेल्या पिट्युटरी ग्रंथीतून हे झरू लागते. बाळांनी पिवून पिवून स्तन रिक्त झाले किंवा रात्री-अपरात्री बाळाला पाजलं की प्रोलॅक्टीन आणखी जोरात येतं. दिवसभरात कितीदा आणि किती जोशात बाळ पितं यावर दूध तयार होणं अवलंबून असतं. म्हणूनच कुणाला जुळी असतील तर आपोआपच बराच वेळ आणि दिवसरात्र पाजत रहावं लागतं; आणि दोन्ही बाळांना पुरेल एवढं दुध निश्चित तयार होतं. भरपूर दूध येण्यासाठी बाळाला अधिक वेळा, अधिक काळ आणि विशेषतः रात्री अंगावर घेणं आवश्यक आहे. दूध पिळून काढलं तरी प्रोलॅक्टीनचा प्रवाह वाढू लागतो. (म्हणूनच अंगावरचं दूध बंद करायचं असेल तर दूध पिळून काढून ते ‘संपत’ नाही, उलट जास्त तयार होतं. बाळाला न पाजणे हाच त्यावर उपाय.)
बाळाला वरचं काहीही दिलं (अगदी एखादा-दुसऱ्यावेळी जरी बाटलीनी पाजलं) तरी बाळ कमी ओढतं आणि प्रोलॅक्टीन कमी होवून दूध आटतं. पाणी, साखरेचे पाणी, मध, कसली कसली चाटणं, काढे, ग्राईप वॉटर, अनेकविध टॉनिके आणि नवजात शिशु आहार वगैरे मुळेही हाच परिणाम होतो. जर काही कारणांनी स्तनांना इजा होवून ते दुखत, ठणकत असतील तरी दूध कमी येतं.
प्रोलॅक्टीन प्रमाणेच ऑक्सिटोसिन हे संप्रेरकही स्तनपानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. बाळ पिऊ लागताच मेंदूच्या तळातील पिट्युटरी ग्रंथीतून हेही स्त्रवते. ऑक्सिटोसिनमुळे स्तनातील दुग्धपेशीभोवतीच्या स्नायूपेशी आकुंचन पावतात आणि दूध स्तनाग्रातून सहजी बाहेर पडू लागते. यालाच पान्हा फुटणे असं म्हणतात. बाळ पिऊ लागताच स्तनात आवळल्यासारखं होतं आणि पान्हा फुटण्याच्या या प्रक्रियेमुळेच दुध येतं. बाळ पितं ते नुसतं बाळाच्या ओढण्यामुळे नाही तर आईच्या ‘सोडण्यामुळे’ सुध्दा. कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळात बाळाला पूर्ण आहार मिळण्यासाठी या दोन्ही क्रिया आवश्यक आहेत.
आई जर चिंतीत असेल, तिला लाज वाटत असेल अथवा स्तनपानाबाबत नकारात्मक भावना असेल तर या सोडण्याच्या क्रियेत बाधा येते.
नीट दुग्धपान करता यावं म्हणून निसर्गानंच बाळाला काही अभिजात हालचाली बहाल केल्या आहेत. ‘शोधणे’, ‘ओढणे’ आणि ‘गिळणे’ या त्या तीन हालचाली होत. बाळाच्या तोंडाला आणि गालाला स्तनाग्राचा स्पर्श होताच बाळ त्या दिशेला मान वळवून; ‘आ’ करून शोधाशोध सुरु करते. स्तनाग्र सापडताच ‘चोखण्याची’ हालचाल सुरु करते आणि काही घशात पडतच गिळण्याची क्रिया प्रतिक्षिप्तपणे होत जाते.
दूध पिताना बाळ स्तनाग्र आणि भोवतीचा काळा भाग चांगला तोंडात आत ओढून घेते. इतका की ब्लालच्या तोंडात स्त्नाग्राची एक लांबोडकी नळी तयार होते. हिच्या टोकातून येणाऱ्या दुधाच्या धारा थेट बाळाच्या घशात पडतात. जीभेची पुढेमागे हालचाल करत, टाळं आणि जीभ यांच्यामध्ये स्तनाग्र पिळून पिळून बाळ दूध ओढून घेते. हे सारं व्यवस्थित होण्यासाठी बाळाला योग्य रीतीने अंगावर घेणं महत्वाचं आहे. यासाठी आईनं अगदी आरामात, पाठीला किंचित बाक काढून बसायला हवे. (अपवादात्मक परिस्थितीत झोपूनही पाजता येतं) बाळानं टोकापाशीचा काळा भाग पूर्णतः तोंडात धरला पाहिजे आणि तरीही श्वासासाठी बाळाचं नाक मोकळं रहायला हवं.
स्तनपान म्हणजे मायलेकरांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना. यासाठी अगदी गरोदरपणातचं तयारी करणं महत्वाचं आहे. उदा. स्तनांची बोंडं काही वेळा आत ओढलेली असतात, ती हलकेच चोळून बाहेर ओढणं महत्वाचं आहे. बाळ जन्मतःच त्याला अर्ध्या तासाच्या आत पाजावं असं आधुनिक प्रसुतीशास्त्र सांगतं. हे शक्य नसेल तर निदान १२ तासाच्या आत तरी पाजावंच. कारण पहिल्या १२ तासाच्या दुधात जास्तीत जास्त जंतुविनाशक प्रतिपिंडे असतात.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतील तर बाळाला आईच्या कुशीतच विसावू देणं उत्तम. पाश्चात्यांचं आंधळं अनुकरण करणारी काही पंचतारांकित इस्पितळं तान्हुल्यांना खास विभागात ठेवतात आणि प्रसंगोपात स्तनपानासाठी आईजवळ देतात. हे सर्वस्वी अयोग्य आहे. सुदैवानं ही पद्धत आता लोप पावत आहे. कारण पाश्चात्यांनी आपलं डोळस अनुकरण करून बाळ बाळंतीणीजवळ ठेवायला सुरुवात केली आहे.
काही संशोधकांनी स्तनपानाची वेळापत्रकंही तयार केली होती. पण काळ-वेळ पाळेल ते बाळ कसलं? कालांतराने ही वेळापत्रकही मोडीत निघाली. ‘बाळाला हवं तेव्हा पाजावं, हवं तेवढं पाजावं आणि त्याला हवं तेवढा वेळ पाजावं’ हाच निसर्गनियम आहे आणि तोच आपण पाळला पाहिजे. सुरुवातीला तान्ही बाळंही थोडा त्रास देवून बघतात, सारखं पिण्यापासून ते पिणं सोडण्यापर्यंत खोड्या काढतात. पण सुमारे २ आठवड्यात व्यवस्थित बस्तान बसतं. वेळाही थोड्याबहुत ठरून जातात. २४ तासात सुमारे ८ ते १२ वेळा अंगावर घेतलं तरी पुरतं. मोठ्यांप्रमाणे तान्ह्यांनाही स्वभाव असतो. दारुड्यांसारखंच बाळांचंही असतं. काही बाळं गटागट पितात तर काही घुटके घेत घेत. तेव्हा बाळ आपणहून दूर होईपर्यंत पाजणं महत्वाचं.
पण काहीवेळा बाळाला अर्धवट दूर करावं लागतं. याचंही विशिष्ट तंत्र आहे. बाळ पीत असताना त्याला ओढून दूर करू नये. तर स्तनाच्या बाजूनी हलकेच आपली करंगळी बाळाच्या तोंडात सरकवावी. बाळाच्या तोंडात हवा शिरली की त्यानं दिलेली ओढ नाहीशी होते, आणि बाळाला सहज दूर करता येतं. बाळ ओढून दूर केलं तर स्तनाग्रांना इजा पोहचते.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतात तेव्हा हे सगळं सहज जुळून येतं. पण काही वेळा एखादं कुणी आजारी पडतं आणि सारं चित्रं पालटतं. कमी वजनाची, कमी दिवसाची मुलं नीट ओढू शकत नाहीत. आईला नागीण, एड्स किंवा हिपॅटायटीस बी वगैरेची लागण असेल तर बाळालाही लागण होवू शकते. अशावेळी तज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. तान्हेपणीच ज्यांना मातृवियोग सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी ‘ओली दाई’ ठेवण्याची पद्धत असते. एड्सच्या या जमान्यात स्तनपानामुळे बाळाला काही आजार होण्याची शक्यता लक्षात घेवून आता रक्तपेढ्यांसारखी, दुग्धपेढ्यांची कल्पना प्रत्यक्षात येऊ पहात आहे.
योग्य स्थितीत स्तनपान करणारं बाळ कसं ओळखावं?
योग्य स्थितीत स्तनपान करणाऱ्या बाळानं
१. मोठा ‘आ’ वासलेला असतो.
२. त्याचा खालचा ओठ बाहेर दुमडलेला असतो.
३. हनुवटी स्तनाला टेकलेली असते.
४. गाल चांगले फुगीर दिसतात.
५. स्तनाचा काळा भाग जवळ जवळ दिसत नाही.
६. बाळ प्यायचं थांबत आणि पुन्हा पिऊ लागतं.
७. बाळाचा घुटके घेण्याचा आवाज येतो.
८. हा सारा कार्यक्रम शांत चित्तानं चाललेला असतो.
९. आईला दुखणं, खुपणं वगैरे काहीही त्रास जाणवत नाही.
बाळ पित नसेल तर...............
१. बाळ आजारी नाही याची खात्री करा.
२. दिवसा अगर रात्री बाळ रडताच लगेच अंगावर घ्या.
३. बाळ पिता पिता झोपल्यास त्याला कानामागे गुदगुल्या करून हलकेच जागं करा.
४. अंगावरच्या शिवाय ‘वरचं’ काही देवू नका.
बाळ वारंवार पीत असेल तर...........
तासाभरापेक्षाही लवकर लवकर बाळाला घ्यावं लागतं असेल तर बहुदा प्रत्येकवेळी बाळाला पोटभर दूध ओढता येत नसावं. बाळाला एका वेळी एक बाजू रिकामी होईपर्यंत त्याच बाजूला पाजणे महत्वाचे आहे. जे दूध येते त्यात सुरवातीच्या दुधात पाणी अधिक असते. त्यामुळे आधी बाळाची ठाण तेवढी भागते. नंतरच्या दुधात अन्न असते. त्याने भूक भागते. जर बाळाला थोडावेळ एका बाजूला आनिनात्र थोडावेळ दुसऱ्या बाजूला पाजलं तर बाळ सुरुवातीला येणारं ‘तहान दूध’ पीतं मात्र नंतर येणार ‘भूक दूध’ पीतच नाही. ते लगेच ठणाणा करायला लागतं. मग आईच्या आहाराला किंवा दृष्ट लाग्ण्याला बोल लावले जातात. यासाठी.......
१. बाळाला अंगावर पाजण्याचं योग्य तंत्र समजावून घ्या.
२. एक बाजू पूर्ण रिक्त झाल्यावर मगच दुसऱ्या बाजूला घ्या.
३. बाळाने आपणहून सोडेपर्यंत त्याला पाजत रहा.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत अपुरी रजा ही एक अडचण असू शकते. अशांनी..........
१. शक्य तर सहा महिने पर्यंत रजा घ्यावी.
२. शक्यतितके दिवस निव्वळ स्तनपान द्यावं.
३. चौथ्या महिन्यानंतर ‘वरचा’ आहार सुरु करावा.
४. कामावर रुजू झाल्यावर –
i. अगदी घराबाहेर पडण्यापूर्वी.
ii. घरी परत आल्या आल्या.
iii. रात्री झोपण्यापूर्वी.
iv. अधून मधून रात्रीही स्तनपान द्यावं.
५. सुट्टीच्या दिवशी मुलाला जास्त वेळा घ्यावं.
६. आई नसताना बाळाला पाजण्यासाठी अंगावरचं दूध पिळून काढून ठेवता येतं. बाहेर ठेवल्यास ८ तास आणि फ्रीजमध्ये २४ तासांपर्यंत हे टिकतं. मात्र हे पाजताना बोंडलं, वाटी, चमचा पूर्णतः निर्जंतुक हवा. बाटली वापरू नये. बाळाला निरसं दुधचं पाजावं. दूध गरम करू नये अथवा उकळू नये.





स्तनो मे दूध
Stano Se Doodh Aana
Stano Mein Doodh Aana
Stan Se Doodh Aana
Stano Me Doodh Badhane Ke Upay
Stan Me Dudh Badhane Ke Upay
Stano Mein Doodh Badhane Ke Upay
Stano Me Dudh Badhane Ke Upay
Stan Me Dudh Kaise Badhaye
Stano Me Doodh Kaise Badhaye
Stano Me Dudh Kab Aata Hai
Stano Ka Doodh Kaise Sukhaye
Stano Me Doodh Kab Aata Hai
Stano Me Doodh Kaise Banta Hai
Stano Me Dudh Kaise Badhaye
Stan Ka Doodh Kaise Badhaye
Stano Me Dudh
Stano Mein Doodh Kaise Badhaye
Stan Mein Doodh Kaise Banta Hai
Stano Me Doodh
Stano Se Doodh Kaise Nikale
Stano Se Doodh
Stano Se Doodh Na Aana
Stan Se Doodh Na Aana
Stan Se Doodh Aane Ka Karan
Stan Me Dudh Badhane Ke Upay In Hindi
Stan Me Dudh Badhane Ka Upay
Stan Dudh Badhane Ke Upay
Stan Doodh Badhane Ke Upay
Stan Ka Dudh Badhane Ke Upay
Stan Mein Doodh Badhane Ke Upay
Stan Mein Doodh Badhane Ke Gharelu Upay
Stan Me Doodh Kaise Badhaye