Friday, April 29, 2016

अरनब गोस्वामि, जीवनी, जन्म और परिवार[

अरनब गोस्वामि एक भारतीय पत्रकार हैं। वह मुख्य सम्पादक और "टाइम्स नाव" नामक समाचार चेनल के एन्कर हैं। द न्यूज़ हॉर, नामक सीधा प्रसारण होने वाले वाद को वह एन्कर करते हैं, जो रोज़ रात ९ बजे रविवार और शनिवार को छोङ कर आता है। वह एक विशेष टीवी कार्यक्रम की मेजबानी करते हैं जिस का नाम है फ्रेन्क्ली स्पीकिंग विद अरनब, जिस में प्रख्यात लोग शामिल होते हैं। उनको बहुत सारे पुरस्कार मिले हैं। अपनी पत्रकार क्षमताओं के लिये उन्होने बहुत सारी किताबे भी लिखी हैं जैसे: कोमपेटीबल टेरिरिज़म, द लीगल चेलेनज आदि।
जन्म:९ अक्टूबर१९७३
गुवाहाटीभारत
कार्यक्षेत्र:पत्रकारसंपादक
राष्ट्रीयता:भारतीय
भाषा:हिन्दी अंग्रेजी
विधा:हिन्दु महाविधालय दिल्ली सेंट अनतोनी विश्विधालय ओकसफोर्ङ युनिवर्सिटी

जीवनी[संपादित करें]

जन्म और परिवार[संपादित करें]

अरनब गोस्वमि का जन्म गुवाहाटी, असम में ९ अक्टूबर १९७३ में हुआ था। वह एक प्रख्यात विधिवेत्ता असमीय खानदान से हैं। उनके दादा रजानी कांता गोस्वमि एक वकील थे, एक कांग्रेस के नेता और एक स्वतन्त्रता सैनानी थे। उनके नाना गौरी शंकर भट्टाचार्य आसाम में बहुत सालों तक दूसरी पार्टी के नेता थे। वह एक स्वतन्त्रता सेनानी, एक बोद्धिक लेखक थे और उन्हे आसाम साहित्य सभा पुरस्कार भी मिला था।

शिक्षा और वैवाहिक जीवन 

वे एक सेना के अधिकारी के बेटे हैं इसलिए उन्होने अपनी शिक्षा विभिन्न स्थानों से पुूरी की। उन्होने १०वीं कक्षा की बोर्ङ की परीक्षा माउंट सेंट मैरी स्कूल से दी जो दिल्ली छावनी में है और अपनी १२वीं कक्षा उन्होने केन्द्रिय विद्यालय से पूरी की जो जबलपुर छावनी में है। अर्नब जी ने अपनी स्नातक स्तर की पढाई समाज शास्त्र में हिन्दु महाविधालय से की जो दिल्ली में है। उन्होंने अपनी मास्टर्स ङिग्री सामाजिक नृविज्ञान में अॉक्सफोर्ङ युनिवर्सिटी के सेंट अनतोनी विश्विधालय (१९९४) से की जहाँ पर वे एक फेलिक्स विद़्वान रह चुके हैं। वे सन् २००० में कैम्ब्रिज विश्वविद्यालय के सिडनी ससेक्स कॉलेज के इंटरनेशनल स्टडीज़ विभाग में एक विजि़टिंग फेलो थे जहाँ के वो डी सी पवेट फेलो रह चुके हैं। अरनब गोस्वमि की पत्नि का नाम पिपि गोस्वमि है। उनका एक बेटा भी है। उनका दिल्ली और मुम्बई दोनों जगह आना जाना लगा रह्ता है। अपने काम के कारण उनके माता पिता दोनो उनके जीवन स्थान गुवाहाटी में रह्ते हैं।

कार्यक्षेत्र[ ]

अरनब जी ने अपनी जीवन यात्रा की शुरुआत द टेलीग्राफ (कोलकाता) से की। जहाँ पर उन्होनें एक वर्ष समाचार पत्र के संपादक के रुप मे काम किया। फिर् १९९५ में उन्होने ने द टी वी में काम करना शुरु किया जहाँ पर वह एक दैनिक समाचार के एंकर थे और वह न्यूज़ टुनाईट नामक एक कार्यक्रम की रिपोर्टिंग करते थे। फिर बाद में अरनब जी एन डी टी वी का मुख्य हिस्सा (1९९८) बन गये। उन्होने न्यूज़ हॉर नामक कार्यक्रम की एंकरिंग करते थे। न्यूज़ हॉर सबसे लंबे समय तक चलने वाला समाचार विश्लेषण है, इतना लम्बा समाचार विश्लेषण किसी भी और चैनल में नहीं दिखाया जाता था (१९९८-२००३)। एनडीटीवी २४ X ७ के वरिष्ठ संपादक होने के कारण वह पूरे चैनल के प्रकरण के संपादन के जिम्मेदार थे। वह देश के टाँप रेटेड समाचार विश्लेषण कार्यक्रम के एंकर रह चुके हैं। जिसके कारण उनको २००४ में बेस्ट न्यूज एंकर के लिए एक पुरस्कार भी मिला था। उन्होनें लगभग १० साल काम किया, फिर उन्होने टाइम्स नाउ नामक समाचार चैनल लाँच किया। जिसमे वे न्यूज हाउर नामक कार्यक्रम के एंकर थे और इस कार्यक्रम में कुछ मशहूर लोग चित्रित किये जाते है जैसे परवेज़ मुशर्रफ, राहुल बजाज आदि। उनकी उल्लेखनीय उपलब्धियाँ है ११ जुलाई २००६ में मुंबई ट्रेन बम विस्फोट के समय में २६ घंटे की एंकरिंग की थी जिसमें उन्होने २०० से अधिक नेताओं के साक्षात्कार लिए थे। ६५ घन्टे से अधिक समय के लिये उन्होने २६/११ के मुंबई आतंकी हमलों की रिपोर्ट दी थी। वह एक और शो होस्ट करते हैं फ्रेन्क्ली स्पीकिंग विद अरनब। जिस शो में कुछ मशहूर लोग शामिल होते हैं जैसे: बेनजीर भुट्टो, पूर्व ब्रिटेन के प्रधानमंत्री गॉर्डन ब्राउन, अफगानिस्तान के राष्ट्रपति - हामिद करजई, निर्वासित दलाई लामा, सोनिया गांधी, राहुल गांधी आदि। खेल, फिल्म और कॉर्पोरेट जगत से प्रमुख भारतीय हस्तियाँ भी शामिल होती हैं। उन्होनें कुछ किताबे भी लिखी हैं जैसेकोमपेटीबल टेरिरिसज़मद लीगल चेलेनज आदि।

पुरस्कार 

  • २००३-एशियन टेलीविजन अवार्ड फोर बेस्ट प्रेसेन्टेर ओर एंकर (धावक)।
  • २००७- सोसायटी यंग एचीवर्स अवार्ड फोर एक्सीलेनस इन द फील्ड अॉफ मीडिया।
  • २००८-इन्डियन न्यूज ब्रोड्कासटिंग अवार्ड फॉर इन्नोवेटिव एडिटर ईन चीफ।
  • २०१०-असामीज़ अॉफ द इयर अवार्ड बाइ न्यूज़।
  • २०१०-रामनाथ गोलेका अवार्ड फोर एक्सीलेनस इन जरनलिज़म बाइ द इन्डियन एक्सप्रेस ग्रुप।
  • २०१२-इ न बी ए अवार्ड फॉर न्यूज टी वी एडिटर इन चीफ अॉफ द इयर।

राहुल कंवल

राहुल कंवल देश के प्रख्‍यात टीवी एंकर्स में शुमार हैं. हेडलाइंस टुडे में उन्‍होंने पेशेवर दक्षता के साथ अब तक अनगिनत परिचर्चाओं को बेहतरीन तरीके से अंजाम दिया है. अब वे आजतक पर सीधी बात कार्यक्रम को नए अंदाज में प्रस्‍तुत कर रहे हैं.Image result for राहुल कंवल
Rahul Kanwal Indian news anchor on India Today Television and Aaj Tak. In 2007, he became the youngest person to head a news channel in India when he replaced outgoing director S. Srinivasan. Wikipedia
BornSeptember 14, 1980 (age 35), Patna
SpouseJasleen Dhanota (m. 2011)
EducationCardiff University
TV showsSeedhi BaatCentrestage
AwardsITA Award for Best Anchor - News/Current Affairs show
NominationsITA Award for Best Anchor - Talk/Chat Show

Thursday, April 14, 2016

SBI and RBI Recruitment Last Date approaching, Apply soon...Overseas Job prospects with SBI, Current Affairs and More…..Jagranjosh

 

Read More

Banking Study Material
SBI PO Exam Study Package: Data Analysis & DI + Reasoning + English Language
Rs.250
32% OFF

 

Rs.169
SBI Clerk Exam : General English
Rs.99
24% OFF

 

Rs.75

Read More

Connect with Us
We hope you enjoy receiving our Banking Digest emails from jagranjosh.com, but if you would prefer not to receive these emails please click unsubscribe
© 2015 Jagran Prakshan Limited

--
If you prefer not to receive further communication, please unsubscribe here.

Wednesday, April 6, 2016

UG & PG Courses Admission through SAAT | Last Date of Submission: 16th April 2016

UG & PG Admissions Open 2016
 
 
 
Ranked 13th by 'The Week' among top private/deemed multidisciplinary universities in India
NAAC has re-accredited it with ''''A'''' Grade for the second time recently.
New Engineering Library - New 6 storeyed library at ITER
Auditorium with a capacity of 1400
 
 
 

--
Click Here to unsubscribe from this newsletter.

Monday, April 4, 2016

1 Entrance Test that opens your gate to 13 Institutes and 18 programmes


--
Click Here to unsubscribe from this newsletter.

भूक लागते

भुकेचे तंत्र समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. आपण ठरविलेल्या वेळी साधारणपणे भूक लागतेच, पण तरीही भूक लागली असेल तेवढेच अन्नग्रहण करावे. भुकेमुळे जीव कासावीस होण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळेवर व भूक असेल तेवढेच जेवावे. पोटाला तडस लागेल एवढे कधीही खाऊ नये. भूक लागली असली तरी आपल्याला न पचणारे, पूर्वी कधीही न खाल्लेले, पहिल्याच घोटाला उचकी लागेल असे, कसे-बसे गिळावे लागते आहे असे अन्न खाऊ नये. अशा अन्नामुळे भूक भागवली गेली तरी पुढे आजारपणाला तोंड देण्याची वेळ येते. अर्धे पोट अन्नाने व पाव पोट पाण्याने भरावे आणि पाव पोट हवेसाठी जागा ठेवावी, जेणेकरून अन्न नीट पचून शरीराचे कल्याण होईल. 

, झवणे कसे करावे, हिजडा कसा असतो, काळे डाग जाण्यासाठी उपाय, मुलगा होण्यासाठी काय करावे, बुला फोटो, गरोदर राहण्यासाठी काय करावे, मासिक पाळी फोटो, वजन वाढविण्यासाठी उपाय

"अन्नाद्‌ भवन्ति भूतानि पर्जन्याद्‌ अन्नसंभवः‘ आणि "यज्ञात्‌ भवन्ति पर्जन्यः यज्ञ कर्मसमुद्‌भवः‘ असे भगवंतांनी सांगितलेले आहे. याचा अर्थ असा, की कर्म सुरू झाले रे झाले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो. त्यामुळे जडाचे शक्‍तीमध्ये आणि शक्‍तीचे वस्तुमानामध्ये रूपांतर सुरू होते. पण दृश्‍यसृष्टी किंवा इंद्रियगोचर सृष्टी उत्पन्न होण्यासाठी अन्नाची गरज असतेच. एखाद्या फळातून, शेंगेतून निघालेली छोटी अळी आतड्याच्या छोट्या तुकड्यासारखीच दिसते. अळी पुढचे तोंड जमिनीला टेकवते, मागचा भाग उचलून पुढे आणून ठेवते व त्यावर भार ठेवून पुन्हा तोंड उचलून पुढे जाते. "अळीताई तुम्ही कुठे चालला आहात‘ असे विचारले तर त्या बिचाऱ्या काय म्हणणार? त्या चाललेल्या असतात अन्नाच्या शोधात. प्रत्येक प्राणिमात्राच्या पोटातील आतडी हीच ती उत्क्रांत झालेली अळी. त्यामुळे मनुष्यही अन्नामागे धावतोच. मनुष्याचा हाच प्रश्न विचारला तर तो "मी कामाच्या शोधात निघालेलो आहे‘ असे उत्तर देतो; परंतु शेवटी मनुष्य काम करतो ते अन्नासाठीच. कमीत कमी दोन वेळचे जेवण मिळायला हवे, यासाठी त्याची धडपड असते. मनुष्याच्या डोक्‍यावर जेव्हा छत नव्हते तेव्हा तो दगडाच्या आडोशाला राहू शकला. त्याच्याजवळ वस्त्रं नव्हती तेव्हाही त्याला काही अडचण भासत नव्हती. झाडांची साल, पानांचा उपयोग तो वस्त्राप्रमाणे करत होता. 

ज्यावेळी या सृष्टीचा प्रलय होऊन पुन्हा सृष्टीची सुरवात होईल, त्या वेळी सुरवात होईल ती वनस्पती या जडांशापासून व पाण्याच्या रसभावापासून. सृष्टी जरी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली असली तरी सृष्टीत पृथ्वीतत्त्वाला व जलतत्त्वाला अधिक महत्त्व आहे. प्रलयाचा अग्नी सृष्टीवर काम करतो व त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. वाताचा सहभाग सृष्टीत असल्याशिवाय कुठलीही हालचाल होणार नाही. सृष्टीची रचना होण्यासाठी अवकाशाची म्हणजे आकाशतत्त्वाचीही आवश्‍यकता असते. सर्व प्राणिमात्र तसेच संपूर्ण जड विश्व वस्तुमान व शक्‍ती यांच्या खेळातूनच उत्पन्न झालेले आहे. 

त्यामुळे सर्व प्राणिमात्रांची अन्न ही मूळ गरज आहे. "अन्नासाठी दाही दिशा‘ ही म्हणच शेवटी खरी आहे. अन्न न खाता काही लोक वर्षानुवर्षे राहतात असे म्हणतात; परंतु असा अपवाद हा काही तरी अघटित किंवा विक्षिप्त प्रकार मानावा लागेल; अन्यथा कोणीही अन्नाशिवाय जगू शकत नाही. वातावरणात असलेल्या सूक्ष्म कणांवर प्रयोग करून स्वतःच्या शरीराची गरज भागवली तर असे लोक शिजवून खाल्लेले अन्न खाताना प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्यामुळे ते अन्नाशिवाय राहतात असे भासते. परंतु त्यांनीही कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अन्न स्वीकारलेलेच असते. तसेच अन्न किती खावे असा काही नियम नसतो. घासभर खाणारी माणसे धष्टपुष्ट व ताकदवर असतात आणि कुंभकर्णी आहार घेणारे काहीच करू शकत नाहीत असेही दिसते. अन्न हवेच व पचायलाही पाहिजे हे तत्त्व मान्य करावे लागते. 

"अंथरूण पाहून पाय पसरावे‘ असे म्हणतात, त्याप्रमाणे तोंड व दातांची रचना पाहून माणसाने जबडा उघडावा. यातूनच शाकाहारी, मांसाहार वगैरे अन्नाचे प्रकार तयार झाले. पण एक नक्की की अन्न ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ही नैसर्गिक व्यवस्था असल्यामुळे एक गोष्ट नक्की की नैसर्गिक व्यवस्थेसाठी शरीरात नैसर्गिक घड्याळाची व्यवस्था पाहिजे. सूर्य उगवल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे म्हणा, किंवा त्याच्या अपरिमित शक्‍तीमुळे म्हणा, मनुष्य जागा होतो. जाग आल्यावर मनुष्य उठून बसतो. या उठून बसण्यालाही शक्‍ती लागते, उठल्यावर थोडे मोकळ्या हवेवर फिरून आल्यावर त्याच्या शरीराला अन्नाची गरज निर्माण होते. आता काही तरी खाल्ले पाहिजे असे शरीराचे घड्याळाकडून सुचवले जाते. या अवस्थेला मनुष्य "भूक‘ असे म्हणतो. ही भूक भागवली नाही तर मनुष्याच्या शरीराला विचित्र अवस्थेमध्ये जावे लागते, त्याचे संतुलन बिघडू शकते. 

परंतु जीवनासाठी जिवंत असलेले अन्न खाणे आवश्‍यक असते. वनस्पतीवर प्रक्रिया होऊन किडे, त्यातून पुढे प्राणी, नंतर मनुष्य अशी जीवसृष्टीची उत्क्रांती झालेली आहे. खाण्यासाठी यातलाच कुठलातरी जिवंत पदार्थ लागतो. प्लॅस्टिकपासून बनविलेल्या द्रोणात काही खरी व काही प्लॅस्टिकपासून बनविलेलीपण हुबेहूब खऱ्या पानांसारखी दिसणारी पाने ठेवली तर कीड खऱ्या पानांनाच लागते, प्लॅस्टिकपासून बनविलेल्या पानांना नाही. 



भूक लागल्यावर वेळच्या वेळी खाल्ले नाही तर शरीराला अपाय होऊ शकतो. शिवाय यामुळे शरीरात असणारी जाणीव नाराज होईल हे वेगळेच. महिनाभर काम करून पगार दिला नाही तर नोकरवर्ग जसा नाराज होईल, तशाच प्रकारची ही परिस्थिती म्हणता येईल. तेव्हा शरीराच्या घड्याळाचा मान प्रत्येकाने ठेवणे आवश्‍यक असते. याचा अर्थ मनुष्याने भूक लागल्यावर जेवावेच. भूक लागलेली नसताना जेवणे ही गोष्ट अनैसर्गिक असल्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. 

भुकेच्या वेळी जेवून घेणे हे जेवढे बरोबर आहे, तेवढेच आपल्या भुकेच्या वेळा निश्‍चित करून घेणे, त्या समजून घेणे आवश्‍यक आहे. सकाळी नाश्‍त्याच्या वेळी भूक लागते, त्यानंतर 11-12 वाजता भूक लागते, त्यानंतर 4-5च्या सुमाराला तोंडात काही तरी टाकावे इतपत भूक असते व त्यानंतर रात्री 8-9 च्या सुमाराला भूक लागते. या वेळा सोडून साधारणतः कोणाला भूक लागत नाही. पण मध्ये मध्ये सारखे काही तरी खाण्याने प्रकृतीला अपाय होण्याचा संभव जास्त असतो. भूक लागल्यावर आवडीच्या वस्तू खाव्या अशी सूचना शरीर नक्कीच करत असावे. कारण आवडीच्या वस्तू, त्या फार तिखट, आंबट नसतील त्या पचवणे अधिक सोपे जाते. सात्त्विक वस्तू पचवणे शरीराला अधिक सोपे जाते; परंतु खाणारा भूक भागवण्यासाठी आपल्या जिभेला आवडेल ते खात राहतो, असे अन्न पचत नाही, पर्यायाने शरीराला त्रास होतो. यातूनच पुढे आजार उत्पन्न होतात. 

अन्न शरीरात गेल्यावर अन्नाचे रूपांतर काही द्रव्यात करून ते शरीरात साठवता येते. ही प्रक्रिया शरीरात केली जातेच. माणसाची आवक कितीही कमी असली तरी अडीअडचणीला उपयोगी पडावी, यादृष्टीने काही तरी शिल्लक टाकावे हे अनेकांना कळत नाही; परंतु ही गोष्ट निसर्गाला नक्की माहीत असते. निसर्ग फळे उत्पन्न करतो त्या वेळी त्यातील काही फळांतील बियांपासून पुन्हा उत्पत्ती व्हायची आहे हे लक्षात घेतो, तसेच शरीरात आलेले काही अन्न रूपांतरित करून शरीरात साठवले जाते. कारण काही कारणामुळे भूक भागवली गेली नाही अशी वेळ आली तर या साठ्याच्या उपयोग होतो; पण शरीरात वाजवीपेक्षा अधिक अन्न टाकण्याचा प्रयत्न केला तर शरीर बेढब होऊ लागते. अशा वेळी त्या जादा अन्नाचा साठविण्यासाठी उपयोग होत नाही. तेव्हा भूक लागली की भूक भागेल एवढे खाऊन घेणे हेच इष्ट असते. शिवाय दोन घास कमी खाल्ले तर पुढची भूक नैसर्गिकपणे वेळेवर लागते. खाल्लेले सर्व अन्न शरीराला पचवता यावे अशी संधी आपण शरीराला देणेही आवश्‍यक असते. शरीरात आलेले अन्न पचले नाही तर पुढची भूक वेळेवर लागणार नाही. भूक वेळेवर लागली नाही तर शरीर भुकेची खूण देत नाही. 

अन्नाप्रमाणेच मनुष्याला इतर गोष्टींचीही भूक असते. उदा. पैशांची भूक, शारीरिक सुखाची भूक वगैरे; परंतु सर्व भुकांच्या तळाशी असते अन्नाची भूक. अन्नानेच शरीर तयार होत असते. तेव्हा भूक लागल्यावर चांगले सात्त्विक अन्न खाणारा मनुष्य हा सत्त्ववान्‌ होऊन त्याचे कल्याण होते. 

म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे, की भूक लागली असली तरी आपल्याला न पचणारे, पूर्वी कधीही न खाल्लेले, पहिल्याच घोटाला उचकी लागेल असे, कसे-बसे गिळावे लागते आहे असे अन्न खाऊ नये. अशा अन्नामुळे भूक भागवली गेली तरी पुढे आजारपणाला तोंड देण्याची वेळ येते. 
एकूण, भुकेचे तंत्र समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. आपण ठरविलेल्या वेळी साधारणपणे भूक लागतेच, पण तरीही भूक लागली असेल तेवढेच अन्नग्रहण करावे. भुकेमुळे जीव कासावीस होण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळेवर व भूक असेल तेवढेच जेवावे. पोटाला तडस लागेल एवढे कधीही खाऊ नये. म्हणून असे म्हटले जाते, की अर्धे पोट अन्नाने, पाव पोट पाण्याने भरावे आणि पाव पोट हवेसाठी जागा ठेवावी, जेणेकरून अन्न नीट पचून शरीराचे कल्याण होईल. 

Admissions Open - Best College of GNDU, PTU Affiliated college in Punjab

 
Why to choose CT Group
 
 
 
 
CT Institute has been identified as an IBM Centre of excellence
Courses Under GNDU As Well As PTU
100% Placement Records
Awarded as Top Ranked Institute
 
 
 
 
 
 
UPCOMING CT UNIVERSITY
Ferozpur Road, Ludhiana
 
AICTE
Approved
 
UGC
Approved
 
NCTE
Approved
 
 
 
Placement
 
 
 

--
Click Here to unsubscribe from this newsletter.